By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दुबई - आंतरराष्ट्रय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज २०१९ मधील पुरस्कारांची घोषणा केली. त्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज दीपक चहल यांचा आयसीसीने सन्मान केला असून ‘वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019’ भारताचा सलामवीर रोहित शर्मा टीआर ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी कर्णधार विराट कोहली याची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या पुरस्कारात गोलंदाज दीपक चहलने विशेष पुरस्काराचा मान पटकावला आहे. रोहितने गेल्या वर्षी २८ सामन्यात १ हजार ४९० धावा केल्या. यापैकी ६४८ धावा इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमधील ६ सामन्यात केल्या होत्या.
आयसीसी पुरस्कार २०१९चे मानकरी
- अंपायर ऑफ द इअर- रिचर्ड इलिंगवर्थ
- वनडे क्रिकेटर ऑफ द इअर- रोहित शर्मा (भारत)
- २०१९ स्पिरीट ऑफ द क्रिकेट- विराट कोहली (भारत)
- टी-२०मधील सर्वोत्तम कामगिरी- दीपक चहर (बांगलादेशविरुद्ध ६ विकेट)
- इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इअर- मार्नस लबूशेन (ऑस्ट्रेलिया)
- टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर- पॅट कमिन्स
- असोसिएट क्रिकेट ऑफ द इअर- काइल कोट्जर (स्कॉटलंड)
- सर गॅरफील्ड सोबर्स ट्रॉफी- बेन स्ट्रोक्स (इंग्लंड)
5️⃣ #CWC19 centuries
— ICC (@ICC) January 15, 2020
7️⃣ ODI centuries in 2019
Your 2019 ODI Cricketer of the Year is Rohit Sharma.#ICCAwards pic.twitter.com/JYAxBhJcNn
मुंबई - मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत ट्....
अधिक वाचा