By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
लोकशाही पद्धतीने नी:पक्ष निवडणूक न झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झिम्बाब्वेक्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे. झिम्बाब्वेच्या क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आयसीसी ने म्हटले आहे.
या कारवाईमुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला आयसीसी कडून मिळणारा निधि थांबेल. त्याचप्रमाणे आयसीसीच्या कार्यक्रमात झिम्बाब्वे संघाला सहभागी होता येणार नाही. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची पुन्हा निवडणूक होईल आणि त्यांच्या प्रगतीची समीक्षा ऑक्टोबर मध्ये होणार्या बोर्ड मिटींगमध्ये केली जाईल, असे आयसीसी ने म्हटले आहे.
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे....
अधिक वाचा