ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह

शहर : मुंबई

विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची सांगता  रविवारी झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसिसिस ने आपली ड्रीम टिम जाहीर केली आहे. त्यात भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बूमराह याची निवड करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व न्यूझीलंड चा कर्णधार केण विल्यमसन देण्याता आले आहे.

आयसीसी ने ट्वीटर वर जाहीर केलेल्या आपल्या ड्रीम संघात इंग्लंड च्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या संघात स्थान दिलेले नाही. औस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक करी आणि तेज गोलंदाज मिशेल स्टार्क ला स्थान मिळाले आहे. त्याच प्रमाणे बंगालदेशचा शाकिब अल हसणं ही या संघात आहे. तर न्यूझीलंड ट्रेंट बोल्टला 12 वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

मागे

धोनी vs बीसीसीआय
धोनी vs बीसीसीआय

भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह ....

अधिक वाचा

पुढे  

... तर एका धावेने  वर्ल्ड कप न्यूझीलंडचा होता  
... तर एका धावेने वर्ल्ड कप न्यूझीलंडचा होता  

विश्वचषकात अंतिम लढतीत इंग्लंड आणि न्यूझीलंड ने तोडीस तोड खेळ केल. पण आंतरर....

Read more