By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 01, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताला 338 धावांचा टप्पा गाठायला 31 धावा कमी पडल्या आणि भारताने सामना गमावला. हा सामना भारताने जिंकला असता तर इंग्लंड स्पर्धेबाहेर असता आणि हरला म्हणून पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे सामन्याअगोदरच ह्या लढतीला भारताच्या चाहत्यानी ह्या सामन्याला सोशल मिडियावर अनेक प्रकारे ट्रोल करून पाकिस्तानला डिवचण्याची संधि सोडली नाही. तशातच विजयाची मालिका खंडित झाल्यामुळे सामना गमावल्यावरून धोनी विरोधकांनी धोनीवर खापर फोडायला सुरवात केली . आणि नेहमी प्रमाणे त्याला निवृतीचे सल्ले ही दिले जातायत.
एकीकडे भारताचा पराभवाची कारण याप्रकारे चर्चिली जात असताना तिकडे मेहबूबा मुफ्ती यांना मात्र हा पराभव भारताच्या बदललेल्या कपड्याच्या रंगामुळे झाल्याचा वाटतय.तस त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरुन सांगितलय.
तर ओमर अब्दुल्ला यांना हा पराभव ठरवून तर झाला नाही ना अशी शंका येत आहे.
विश्वचषक स्पर्धेत रविवारी इंग्लंडनेभारताचा 31 धावांनी पराभव केला आणि त्यास....
अधिक वाचा