ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज रद्द

शहर : मुंबई

देशभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. १५ तारखेला लखनऊ आणि १८ तारखेला कोलकात्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उरलेल्या दोन वनडे मॅच होणार होत्या. धर्मशाळामधली सीरिजची पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती.

सुरुवातीला या दोन्ही मॅच प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता, पण आता सीरिजच रद्द करण्याचं निश्चित झालं आहे. याआधी २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धा पुढे ढकलल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.

मागे

IPL 2020 : व्हिसा स्थगितीनंतरही परदेशी खेळाडू आयपीएल खेळू शकणार
IPL 2020 : व्हिसा स्थगितीनंतरही परदेशी खेळाडू आयपीएल खेळू शकणार

कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर
कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर

कोरोना व्हायरसच्या देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट ....

Read more