ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर

शहर : मुंबई

येत्या 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत - वेस्ट इंडीज सीरिजसाठी भारताची टीम जाहीर झाली आहे. भारताच्या निवड समितीचे प्रमुख MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने भारताच्या संघात कोण कोण असेल ते जाहीर केलं.  T20 सामन्यांची मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापाठोपाठ ODI एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान होईल.

अशी आहे टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना - 6 डिसेंबर (मुंबई)

दुसरा टी20 सामना- 8 डिसेंबर (त्रिवेंद्रम)

तिसरा टी20 सामना- 11 डिसेंबर (हैदराबाद)

अशी आहे वनडे मालिका

पहिला टी-20 सामना - 15 डिसेंबर (चेन्नई)

दुसरा टी20 सामना- 18 डिसेंबर (विशाखापट्टणम)

तिसरा टी20 सामना- 22 डिसेंबर (कटक)

भारताचा टी-20 संघ-: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

भारताचा वनडे संघ-: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

मागे

डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरचा दणका, बांगलादेश १०६ वर ऑलआऊट
डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरचा दणका, बांगलादेश १०६ वर ऑलआऊट

ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी दणदणीत कामगिरी केली आहे. टॉस ....

अधिक वाचा

पुढे  

विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी
विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी

भारतीय क्रिकेटमध्ये विविध प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाते. दरम्यान सध्या कर....

Read more