ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पावसामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पावसामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द

शहर : विदेश

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारताने टी-20 च्या तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाट वॉश दिल्याने भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. हेच सातत्य भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कायम ठेवतो का ते पहावे लागेल.

दरम्यान का गयाना येथे भारत-वेस्ट इंडीज यांच्यात एक दिवसीय सामना खेळविण्यात येत होता. मात्र ते जोरदार पाऊस झाल्याने नाणेफेक पुढे ढकलण्यात आले. पावसाने थोडा वेळ विश्रांती घेताच भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय घेतला. परंतु पाचच षटक झाली आणि पुन्हा पावसाचे आगमन झाले. पुन्हा खेळ थांबवल्यावर ४० षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. पण तरीही सरी पडत राहिल्याने ३४ षटकांचा सामना करण्यात आला. वेस्ट इंडीज ने १३ षटकात ५३ धावा केल्या. सलामीचा फलंदाज ख्रिस गेल ४ धावा काढून बाद झाला. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सामना रद्द करण्यात आला

मागे

कसोटी क्रिकेट मधून डेल स्टेन ची निवृत्तीची घोषणा.
कसोटी क्रिकेट मधून डेल स्टेन ची निवृत्तीची घोषणा.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने जागतीक कसोटी क्रिकेट मधून निव....

अधिक वाचा

पुढे  

बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर रोमहर्षक मात
बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर रोमहर्षक मात

प्रो कब्बडी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या संत्र....

Read more