By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा केली. के. एल. राहुल आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंतची भारतीय संघात वर्णी लागू शकली नाही.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, विजय शंकर, एम. एस. धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.
जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात ’कॅप्....
अधिक वाचा