By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 08:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये शनिवारचा दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला धसका आहे तो कोलकात्याच्या आंद्रे रसेलचा. कारण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत रसेलने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आतापर्यंत कोलकात्याने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीचा संघ दोन सामने खेळला असून त्यांना एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
मोहाली, आयपीएल 2019 : ख्रिस गेलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर मयांक अग्र....
अधिक वाचा