ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांची फटकेबाजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 04:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांची फटकेबाजी

शहर : देश

कोलकाताआयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात दुसरा सामना होणार आहे तोकोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन माजी विजेत्यांमध्ये. इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ आयपीएलच्या हंगामाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी आतुर आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबाद संघातील खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. पण, या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हैदराबादचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहे. 

 

 

मागे

विराट कोहलीचं गौतम गंभीरच्या टीकेला प्रत्युत्तर
विराट कोहलीचं गौतम गंभीरच्या टीकेला प्रत्युत्तर

 भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' का रागावला ?
IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' का रागावला ?

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला शन....

Read more