By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
2020 वर्षात होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं घोषणा झाली आहे. 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता मध्ये आयोजित केला जाणार आहे. 2021 साली सर्व संघमालकांच्या सहमतीने लिलाव नव्याने पार पडला जाणार आहे. यावेळी अनेक खेळाडूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2020 मध्ये होणारा लिलाव हा छोटेखानी असेल असं कळतं आहे.
आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आगामी हंगामासाठी संघाची उभारणी आणि खेळाडूंच्या निवडीसाठी प्रत्येक संघमालकाला 85 कोटींचा निधी देण्यात आला होता
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रुपा गुरुनाथ यांची तामी....
अधिक वाचा