ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: मुंबईचा राजस्थानवर 57 रनने विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 08:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: मुंबईचा राजस्थानवर 57 रनने विजय

शहर : मुंबई

आयपीएल 2020 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 रनने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराहने 4,  ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिंसनने 2 विकेट घेतले.

राजस्थानकडून सर्वाधिक 70 रन जोस बटलरने केले. याआधी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 79 रन्सची खेळी केली.

राजस्थान रॉयल्सला मुंबई संघाने 194 रन्सचं टार्गेट दिलं होतं. 18.1 ओव्हरमध्ये 136 रनच्या स्कोरवर राजस्थानची टीम ऑलआऊट झाली. मुंबईचा तब्बल 57 रनने विजय झाला. यंदाच्या सीजनमधला राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.

मागे

IPL 2020 : विराट कोहलीने तोडला आयसीसीचा नियम, सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
IPL 2020 : विराट कोहलीने तोडला आयसीसीचा नियम, सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) ने दिल्ली कॅपिटल्स (DC) वि....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय
IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय

आयपीएल सीजन 13 च्या 22 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबला 69 रनने पराभव केला आहे. ....

Read more