By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएल लिलाव
प्रवीण तांबे- २० लाख रुपये- कोलकाता
ओशेन थॉमस- ५० लाख रुपये- राजस्थान
केन रिचर्डसन- ४ कोटी रुपये- बंगळुरू
क्रिस जॉर्डन- ३ कोटी रुपये- पंजाब
फॅबियन एलन- ५० लाख रुपये- हैदराबाद
टॉम बॅन्टन- १ कोटी रुपये- कोलकाता
मोहसीन खान- २० लाख रुपये- मुंबई
जॉस फिलीप- २० लाख रुपये- बंगळुरू
क्रीस ग्रीन- २० लाख रुपये- कोलकाता
बावनका संदीप- २० लाख रुपये- हैदराबाद
जॉस हेजलवूूड- २ कोटी रुपये- चेन्नई
जीमी निशम- ५० लाख रुपये- पंजाब
मिचेल मार्श- २ कोटी रुपये- हैदराबाद
सौरभ तिवारी- ५० लाख रुपये- मुंबई
डेव्हिड मिलर- ७५ लाख रुपये- राजस्थान
शिमरन हेटमायर- ७.७५ कोटी रुपये- दिल्ली
रवी बिष्णोई- २ कोटी रुपये- पंजाब
मनिमरन सिद्धार्थ- २० लाख रुपये- कोलकाता
इशान पोरेल- २० लाख रुपये- पंजाब
कार्तिक त्यागी- १.३० कोटी रुपये- राजस्थान
आकाश सिंग- २० लाख रुपये- राजस्थान
अनुज रावत- ८० लाख रुपये- राजस्थान
यशस्वी जयस्वाल- २.४० कोटी रुपये- राजस्थान
वरुण चक्रवर्ती- ४ कोटी रुपये- कोलकाता
दीपक हुडा- ५० लाख रुपये- पंजाब
प्रियम गर्ग- १.९० कोटी- हैदराबाद
विराट सिंग- १.९० कोटी- हैदराबाद
राहुल त्रिपाठी- ६० लाख रुपये- कोलकाता
पियुष चावला- ६.७५ कोटी रुपये- चेन्नई
शेल्डन कॉट्रेल- ८.५० कोटी रुपये- पंजाब
नॅथन कुल्टर नाईल- ८ कोटी रुपये- मुंबई
जयदेव उनाडकट- ३ कोटी रुपये- राजस्थान
एलेक्स कॅरी- २.४० कोटी रुपये- दिल्ली
क्रिस मॉरिस- १० कोटी रुपये- बंगळुरू
सॅम कुरन- ५.५० कोटी रुपये- चेन्नई
पॅट कमिन्स- १५.५० कोटी रुपये- कोलकाता
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता यांच्यात पॅट कमिन्सवरुन स्पर्धा रंगली. अखेर कमिन्स १५.५० कोटी रुपयांना कोलकात्याला विकला गेला. आयपीएल इतिहासात कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू आहे. युवराज सिंगवर सर्वाधिक बोली लागली होती. २०१५ साली दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
क्रिस वोक्स- १.५० कोटी रुपये- दिल्ली
ग्लेन मॅक्सवेल- १०.७५ कोटी रुपये- पंजाब
ग्लेन मॅक्सवेलला विकत घेण्यावरुन पंजाब आणि दिल्ली यांच्यात जोरदार बोली लागली
एरॉन फिंच- ४.४० कोटी रुपये- बंगळुरू
जेसन रॉय-१.५० कोटी रुपये- दिल्ली
रॉबिन उथप्पा- ३ कोटी रुपये- राजस्थान
इयन मॉर्गन- ५.२५ कोटी रुपये- कोलकाता
क्रिस लिन- २ कोटी रुपये- मुंबई
२ कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू
पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, क्रिस लीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन, एन्जलो मॅथ्यूज
१.५० कोटी बेस प्राईज
रॉबिन उथप्पा, इयन मॉर्गन, जेसन रॉय,
१ कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू
केसरिक विलियम्स, मुशफिकुर रहीम, एडम झम्पा, सॅम कुरन, कॉलिन डिग्रॅण्डहोम, टॉम बॅण्टन, पियुष चावला, युसूफ पठाण
५० लाख रुपये बेस प्राईज
जयदेव उनाडकट, जीमी निशम
टीमची उरलेली रक्कम आणि खेळाडू
टीम | रक्कम | खेळाडूंची जागा |
चेन्नई | १४.६० कोटी रुपये | ५ (२ परदेशी) |
दिल्ली | २७.८५ कोटी रुपये | ११ (५ परदेशी) |
पंजाब | ४२.७० कोटी रुपये | ९ (४ परदेशी) |
कोलकाता | ३५.६५ कोटी रुपये | ११ (४ परदेशी) |
मुंबई | १३.०५ कोटी रुपये | ७ (२ परदेशी) |
राजस्थान | २८.९० कोटी रुपये | ११ (४ परदेशी) |
बंगळुरू | २७.९० कोटी रुपये | १२ (६ परदेशी) |
हैदराबाद | १७ कोटी रुपये | ७ (२ परदेशी) |
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसामपा....
अधिक वाचा