ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये

शहर : मुंबई

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 12 मे रोजी हा सामना होणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील I, J आणि K हे स्टँड प्रेक्षकांसाठी खुले करण्यास नकार दिल्याने, हा निर्णय घेण्यात आला.

आयपीएलच्या परंपरेनुसार प्ले ऑफचे सामने विजेत्या आणि उपविजेत्या संघांच्या मैदानावर खेळवले जातात. मात्र, बीसीसी विशाखापट्टणमची निवड केली. हैदराबादने 2018साली आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषविले होते. त्यामुळे यंदा त्यांना एलिमिनेटर क्वालिफायर 2 चे सामन्यांचे यजमानपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे ते शक्य होताना दिसत नाही. पोलिसांनीही या सामन्यांना सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले.

मागे

IPL 2019: अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही  दिल्लीचा विजय
IPL 2019: अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही दिल्लीचा विजय

अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही राजस्थानचा दिल्लीने ६ विकेटने पराभव केला आह....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019: दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफऐवजी मुंबईच्या मध्ये ब्युरन हेन्ड्रीक्सला संधी
IPL 2019: दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफऐवजी मुंबईच्या मध्ये ब्युरन हेन्ड्रीक्सला संधी

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईच्या टीमने त्यांच्या खेळाडूंमध्ये आणखी एक बद....

Read more