ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चेन्नई सुपर किंग्जची चांगली सुरुवात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 05, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चेन्नई सुपर किंग्जची चांगली सुरुवात

शहर : mohali

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या बॅटिंग विकेटवर चेन्नईचा सलामीवीर फाफ ड्युप्लिसिसन दमदार सुरुवात केली. पण, दुसरा सलामीवीर शेन वॉट्सन अडखळत खेळत होता. अखेर सॅम कुरनने त्याचा 7 धावांवर त्रिफळा उडवला. 
वॉट्सन बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने झपाट्याने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने षटकात एक मोठा शॉट खेळण्याची स्ट्रॅटेजी वापरत ड्युप्लिसिसला चांगली साथ दिली. त्यामुळे सीएसकेला 10 षटकात 79 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, फाफ ड्युप्लिसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनीही आपल्या अर्धशतकानंतर आपल्या आक्रमणाची धार वाढवली. 
 

मागे

ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर
ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

आयसीसीने नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आयसीसीने पहिल्....

अधिक वाचा

पुढे  

''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा
''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा

आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट ....

Read more