ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयपीएल स्पर्धेस मुकणार हा खेळाडू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 02:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयपीएल स्पर्धेस मुकणार हा खेळाडू

शहर : kolkata

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मराठमोळा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव खांद्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने उर्वरित आयपीएल स्पर्धेस मुकणार आहे. मात्र, त्याची ही दुखापत विश्वचषक स्पर्धेसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना? अशी धाकधुक चाहत्यांना लागली आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन प्लेमिंग यांनी सांगितले की, केदार जाधवच्या उपचारासाठी एक्सरे आणि स्कॅन करण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये आगामी सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यांची दुखापत गंभीर नसली तर अद्याप तो सावरलेला नाही. त्याला स्वत:लाच आपण पूर्ण फिट असल्याचे वाटत नाहीये.

मागे

भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019  :  48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं
भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019 : 48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तण....

अधिक वाचा

पुढे  

अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नईमध्ये लढत 
अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नईमध्ये लढत 

स्पिनर्सना साथ देणार्‍या विकेटवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी क....

Read more