ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019 :कोलकाताची विजयी सलामी,आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 24, 2019 09:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019 :कोलकाताची विजयी सलामी,आंद्रे रसेलनं हैदराबादच्या तोंडचा घास पळवला

शहर : मुंबई

कोलकाताआयपीएल 2019 : अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीनं हा सामना गाजवला, परंतु आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात विजय खेचून आणला आणि वॉर्नरच्या खेळीवर पाणी फिरवलं. 

 

मागे

IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' का रागावला ?
IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' का रागावला ?

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला शन....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई इंडियन्सचे सामने मुंबईतच, जाणून घ्या वेळापत्रक
मुंबई इंडियन्सचे सामने मुंबईतच, जाणून घ्या वेळापत्रक

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सहभागी स....

Read more