ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बुलढाण्याच्या मोनाली जाधवचा सुवर्णवेध

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बुलढाण्याच्या मोनाली जाधवचा सुवर्णवेध

शहर : बुलढाणा

राज्य पातळीवर बॅडमिंटन, क्रिकेट, खो खो आणि अथ्लेटिक्ससारख्या खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव आता आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर कोरले गेले. बुलढाणा पोलिसदलात कार्यरत असलेल्या मोनाली जाधवने चीन मधील चेंगडू शहरात झालेल्या 'जागतिक पोलिस आणि फायर गेम्स' स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावीत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला आहे. मोनालीने तिरंदाजी स्पर्धेत ' टार्गेट आर्चरी' प्रकारात दोन सुवर्ण पदके तर थ्रिडी आर्चरि प्रकारात एक कांस्यपदक मिळविले आहे.

ऑलिंपिक स्पर्धांच्या अर्धसैनिक दलानमधील खेळाडूंसाठी जागतिक स्तरावर दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. चेंगडू येथे झालेल्या स्पर्धेत 70 देशांमधील अग्निशमन , सीमा सुरक्षा पोलिस, गुप्तवार्ता अशा विविध विभागातील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी सहभागी झाले होते.

 

Recommended Articles

मागे

पाक क्रिकेटपटू हसन अली झाला भारताचा जावई
पाक क्रिकेटपटू हसन अली झाला भारताचा जावई

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि भारतातील हरियाणाच्या नुह भागात राह�....

अधिक वाचा

पुढे  

आणि भारताने नोंदविला कसोटीतला पहिला विजय
आणि भारताने नोंदविला कसोटीतला पहिला विजय

24 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय क्रिकेट संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्....

Read more