By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईचा सामना यावेळी रंगणार आहे तो किंग्ज इलेव्हन पंजाबशी. पंजाबचा संघही विजयासह वानखेडेवर दाखल झाला आहे. त्यामुळे कोणता संघ विजयाची लय कायम राखणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. गुणतालिकेत पाच सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
धोनीच्या संघाने मंगळवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट....
अधिक वाचा