ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईला पहिला धक्का

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 08:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईला पहिला धक्का

शहर : मुंबई

मुंबई घरच्या मैदानावर हैदराबदला भिडणार आहे. नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्ले ऑफ प्रवेशाची उत्सुकता संपवण्यासाठी मुंबई मैदानात उतरत आहे. तर सामना जिंकून प्ले ऑफकडे कूच करण्याचा हैदराबादचा इरादा असणार आहे. 
गत सामन्यात मुंबईला कोलकात्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे प्ले ऑफ तिकीटासाठी मुंबईला वाट पाहावी लागली. आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई आपले प्ले ऑफचे तिकीट पक्के करते का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 
मुंबई 12 सामन्यांमध्ये 7 सामने जिंकून गुणतालिकेत 14 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर हैदराबाद 12 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

मागे

वन डेमध्ये यजमानांनी मारली बाजी, तर विराटसेना ’या’ नंबरवर
वन डेमध्ये यजमानांनी मारली बाजी, तर विराटसेना ’या’ नंबरवर

वर्ल्ड कप सुरु होण्याआधी महिनाभराचा कालावधी उरला असताना आयसीसीनं कसोटी, एक....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबादचा पराभव करून मुंबई ‘प्ले ऑफ’ मध्ये 
हैदराबादचा पराभव करून मुंबई ‘प्ले ऑफ’ मध्ये 

सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव करून मुंबई प्....

Read more