By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रविकुमार केटुलू 2016, च्या कानिष्ठांच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती महिला वेटलिफ्टर पुर्णिमा पांडे, फेडरेशन चषक स्पर्धेतील थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा धर्मराज यादव, धावपटू संजीत आणि वेटलिफ्टर गुर्मेल सिंह या पाच खेळाडूंवर नाडणे म्हणजेच राष्ट्रीय डोफ विरोधी एजन्सीने 4 वर्षाची बंदी घातली आहे.
2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला केवळ 9 महीने शिल्लक असताना ही कारवाई करण्यात आल्याने भारतीय क्रीडा प्रशासकीय कारभाराला चांगलाच धक्का बसला आहे.
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त के....
अधिक वाचा