By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय 'अ' संघ तसेच अन्डर -19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए ) च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड एनसीए च्या क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतील. तसेच खेळाडू, प्रशिक्षक , सपोर्ट स्टाफला प्रशिक्षण आणि ट्रेनिंग देण्याचे काम करतील, या सोबतच भारतीय पुरुष व महिला संघाच्या प्रशिक्षणसोबत काम करतील, असेही बीसीसीआय ने म्हटले आहे.
क्रिकेट वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ आलाय, तसंच दिग्गज क्रिकेटपटू निवृ....
अधिक वाचा