By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विश्वचषक स्पर्धेतील आजच्या लढतीत पाकिस्तान व बांग्लादेश मध्ये सामना सुरू झाला असून आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. तत्पूर्वी आजच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली आहे.
सामन्याची सुरवात संथ झाली . त्यातच सलामीवीर फखर आणि इमाम यांना सुरवातीलाच जिवदान मिळाले .त्यामुळे दर्शकांच्या सामन्याची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. 7ओवर अखेर पाकिस्तानच्या 23 धावा 1 गडी बाद अशी स्थिति झाली होती .
"मी तुमच्यापेक्षा दुपट सामने खेळलो आहे., अजूनही खेळतो आहे. ज्यांनी काही कमा....
अधिक वाचा