By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
आयएसएसएफ विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सांघिक मिश्रा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 10 मीटर एअर पिसटल प्रकारात सुवर्ण पडक मिळविले आहे. ह्या सुवर्णपदकाच्या कमाईमुळे भारत ह्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. भारताच्या खात्यात 5 सुवर्ण पदक 2 रौप्य 2 कांस्य पदक जमा झाले आहेत.
नेमबाज मानू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार कामगिरी करत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारतावेतिरिक्त एकही देशाने या स्पर्धेत 1 पेक्षा जास्त सुवर्णपडकची कमाई केली नाही. भारताने या वर्षांतील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामध्ये १६ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदके मिळवली आहेत. भारता पाठोपाठ चीन दुसर्या क्रमांकावर आहे. चीन 1 सुवर्णासह एकूण 7 पडकांची कमाई केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची मिटली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नि....
अधिक वाचा