By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज प्रो कब्बडी 7 मध्ये दोन सामने खेळले जातील . पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आणि जयपूर पिंक पँथर्सचा रात्री 7.30 वाजता तर दूसरा सामना यू मुंबा विरुद्ध युपी योद्धा असेल रात्री 8.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे.
आता पर्यंतच्या खेळात यु मुंबा दोन सामन्यात 1 विजय तर 1 हार झाली आहे त्यामुळे 5 पॉइंट सह 5 क्रमांकावर आहे. तर युपी योद्धाचाहा पहिलाच सामना असणार आहे.हरियाणा स्टीलर्स आणि जयपूर पिंक पंथर्स ने प्रत्येकी 1-1 सामना खेळून 5 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पहिल्या क्रमांकावर आहेत.
वरळीच्या एनएससीआय येथे प्रो कब्बडी लीग स्पर्धेच्या सामन्यात बंगळुरू बुल्....
अधिक वाचा