ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर रोमहर्षक मात

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर रोमहर्षक मात

शहर : मुंबई

प्रो कब्बडी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या संत्रात पिछाडीवर राहिलेल्या बंगाल वॉरियर्सने दुसर्‍या सत्रात जोरदार मुसंडी मारीत यू मुंबावर 32-30 असा रोमहर्षक विजय मिळविला . दुसर्‍या सामन्यात पाटणा पायरेटसने युपी योद्धावर 41-20 अशी शानदार मात केली.

पाटलीपुत्र इंनडोअर स्टेडीयम वर झालेल्या पहिल्या सामन्यात यू मुंबाने 16-11 अशी मध्यंतराला आघाडी घेतली होती. परंतु दुसर्‍या सत्रात बंगालने सामन्यामधील रंगत वाढविली. के.प्रपंजन (6 गुण) मानिंदार सिंग (5 गुण) आणि बालदेव सिंग (5गुण) हे बंगालच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यू मुंबाच्या अर्जुन देशवाल ने 10 गुण मिळवून लक्षवेधी कामगिरी केली.

मागे

पावसामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द
पावसामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारताने टी-20 च्या ती....

अधिक वाचा

पुढे  

विंडीजमध्ये 6 फुट 5 इंच उंचीच्या तगाड्या 'वॉल' चा समावेश
विंडीजमध्ये 6 फुट 5 इंच उंचीच्या तगाड्या 'वॉल' चा समावेश

भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने 13 स....

Read more