By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 04:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे विश्वचषका नंतर लगेचच सुरू होणार्या वेस्ट इंडिज दौर्यासाठी भारतीय संघातील उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळेच आता वेस्ट इंडिज दौर्यावर जाणार्या भारतीय संघात नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत, श्रेयश अय्यर आणि डावखुरा गोलंदाज खलील अहमद या पाच जणांपैकी चौघांची निवड केली जाऊ शकते.
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ऋषभ पंतची वर्णी लागणार , हे निश्चित आहे.
आगामी वेस्ट इंडिज दौर्यावर जाण्यासाठी विराट आणि रोहित ला विश्रांती दिली ....
अधिक वाचा