ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राजस्थान रॉयल्सला दोन धक्के, रहाणेपाठोपाठ बटलरही बाद

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 08:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राजस्थान रॉयल्सला दोन धक्के, रहाणेपाठोपाठ बटलरही बाद

शहर : jaipur

सुसाट फॉर्ममध्ये चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर रोखण्याचे आव्हान राजस्थान रॉयल्ससमोर असणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससमोर आज गुणतालिकेत अव्वलस्थावनी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात राजस्थानची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे आज बलाढ्य चेन्नईचे आव्हान परतवून लावण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. तर सहा सामन्यांमधून दहा गुणांची कमाई करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ अजून एका विजयासह प्लेऑफमध्येच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात असेल.

मागे

पोलार्डने दिले पत्नीला वाढदिवसाचे छानसं गिफ्ट
पोलार्डने दिले पत्नीला वाढदिवसाचे छानसं गिफ्ट

पंजाबविरोधात पोलार्डने 31 चेंडूत दहा षटकारांसह 83 धावांची स्फोटक खेळी केली. क....

अधिक वाचा

पुढे  

‘कॅप्टन कूल’ ला मानधनाच्या 50 टक्के दंड
‘कॅप्टन कूल’ ला मानधनाच्या 50 टक्के दंड

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात ’कॅप्....

Read more