By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
येत्या 27 सप्टेंबर पासून भारत ग्रेट ब्रिटन यांच्यात महिलाच्या पाच हॉकी सामन्याची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड करण्यात आली असून या संघाचे नेतृत्व राणीकडे सोपविण्यात आले आहे. सविता या संघाची उपकर्णधार असेल.
भारतीय महिला हॉकी संघ पुढीलप्रमाणे : राणी (कर्णधार), सविता (उप कर्णधार), रजनी इतिमारपू , दीप ग्रेस इकका , गुरमीत कौर , रिना खोकर, सलिमा टेटे, सुशीला चानू, निक्की प्रधान मोनिका , नेहा गोयला, लिलिमा मिंझं, नमिता टोप्पो,वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी , नवज्योत कौर, शर्मिला देवी
भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने कडक पाऊल उचलून देशातील तीन अव्वल वेटलिफ्टर्....
अधिक वाचा