By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी माजी क्रिकेटपटटु रॉबिन सिंहनेही अर्ज केला आहे. त्याने आतापर्यंत 136 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच प्रतिनिधित्व केल आहे. 2007-08 मध्ये त्याने भारतीय संघांचे क्षेत्ररक्षन प्रशिक्षकपदही सांभाळले आहे. आहे. त्याच प्रमाणे आयपीएल मध्ये त्याने ,मुंबई इंडियनसच सहाय्यक प्रशिक्षक पदही भूषविले आहे.
दरम्यान रॉबिन ने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. रवी शास्त्री प्रशिक्षक पदावर असताना भारतीय संघ दोन विश्वचषक स्पर्धामधील उपान्त्य लढतीत पराभूत झाला आहे. त्यामुळे आताच प्रशिक्षनाच्या रचनेत बदल करणे गरजेचे आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याविषयी विश्वचषक....
अधिक वाचा