ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज...

शहर : देश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. उप-कर्णधार रोहित शर्माने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. हा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस रोहितने हा विक्रम केला आहे.


वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहितने खणखणीत षटकार खेचत या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या विक्रमी कामगिरीसोबत रोहित शर्माला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.
 

मागे

55 चौकार, 52 षटकार, 167 चेंडूत 585 धावा, भारतीय क्रिकेटरचा विक्रम
55 चौकार, 52 षटकार, 167 चेंडूत 585 धावा, भारतीय क्रिकेटरचा विक्रम

भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घड....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 च्या  लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 73 जागांसाठी होणार लिलाव
IPL 2020 च्या लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 73 जागांसाठी होणार लिलाव

कोलकाता - इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या 12 व्या सीझनसाठी येत्या 19 डिसेंबर रोजी ख....

Read more