ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सचिन तेंडुलकरचा विक्रम अबाधित

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सचिन तेंडुलकरचा विक्रम अबाधित

शहर : विदेश

रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना अतितटी चा झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना टाय झाल्यावर सुपर ओवर खेळविण्यात आली. यातही टाय होताच  नियमांनुसार इंग्लंड ला विश्वचषक जेते म्हणून घोषित करण्यात आले . श्वास रोखून धरायला लावणार्‍या या सामन्यात दोन्ही संघांनी जिगरबाज खेळ केला. त्यामुळे इंग्लंड विश्वविजेता ठरला तरी न्यूझीलंड चा संघ पराभूत झाला, असे म्हणता येत नाही. मात्र 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्व चषकात सचिन तेंडुलकरने केलेल्या 673 धावांचा विक्रम याहीवेळी अबाधित राहिला.

यंदाच्या विश्वचषकात भारतच्या स्फोटक फलंदाज रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र सेमी फायनल मध्ये  तो शून्यावर बाद झाला. भारताचे आव्हान हि संपुष्टात आले. अन्यथा सचिनचा विक्रम मोडण्याची त्याला संधि होती. या विश्व चषकात रोहित ने सलग 5 दमदार शतक ठोकली. त्याने विश्वचषकात आता पर्यंत 6 शतके ठोकून विश्व चषकात सर्वाधिक शतक करण्याच्या सचिन च्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित ने यंदा 81 च्या सरसरीने 648 धावा केल्या.

दूसरा इंग्लंडचा  फलंदाज डेविड वॉर्नर ने या विश्वचषकात 10 सामन्यात 71.88 च्या सरासरीने 647 धावा केल्या. त्यात त्याने 3 शतक आणि 3 अर्ध शतके केली . बांगलादेश च्या शाकिब अल हसणं ने 8 सामन्यात 86.57 च्या सररीने 606 धावा केल्या. त्यामुळे सचिनचा विक्रम अबाधित राहिला .

मागे

बोल्टच्या 'त्या' पावलान न्यूझीलंड बोल्ड
बोल्टच्या 'त्या' पावलान न्यूझीलंड बोल्ड

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 49 व्या शतकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घटक ....

अधिक वाचा

पुढे  

धोनी vs बीसीसीआय
धोनी vs बीसीसीआय

भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह ....

Read more