By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
एशियन स्कूल बॉय अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ज्यूनीयर बॉक्सरनी 2 सुवर्ण पदकांसह 8 पदके पटकावली. कुवेतमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ दुसर्या स्थानी राहिला. भारतीय बॉक्सरनी 2 सुवर्ण , 5 रौप्य आणि एका ब्रांझपदकाची कमाई केली.
भारताकडून यशवर्धन सिंह (58 किलो) आणि भरत जून (70 किलो ) यांनी सुवर्ण पदक मिळविले, तर आर्यण (37 किलो ) , विनय विश्वकर्मा (49 किलो ) प्रीत माळीक ( 55 किलो ) गौरव सैनी ( 64 किलो) आणि रनदीप (70 किलो ) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले अटार नक्ष बेंनीवाल ने (67 किलो ) ब्रांझ पदक मिळविले.
भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने 13 स....
अधिक वाचा