ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंजाबला दुसरा धक्का

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 09:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंजाबला दुसरा धक्का

शहर : मुंबई

वानखेडे मैदानावर होत असलेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. रोहित ऐवजी कायरन पोलार्ड आजच्या सामन्यात मुंबईचं नेतृत्व करेल. रोहितची दुखापत फारशी गंभीर नसली, तरीही भविष्यातील सामने लक्षात घेता त्याला विश्रांती देण्यात आल्याचं पोलार्डने स्पष्ट केले. मुंबईचा स्थानिक खेळाडू सिद्धेश लाडला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अखेर पंजाबला  दुसरा धक्का बसला आहे. ख्रिस गेल याने 36 चेंडूमध्ये 63 धावा केल्या आणि जेसन बेहरनडॉर्फ त्याला झेलबाद करून पारतीचा मार्ग दिखविला. त्याच्या पाठोपाठ डेव्हिड मिलरला ही बाद केले.

मागे

हॅटट्रिक करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज 
हॅटट्रिक करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज 

मुंबईचा सामना यावेळी रंगणार आहे तो किंग्ज इलेव्हन पंजाबशी. पंजाबचा संघही व....

अधिक वाचा

पुढे  

पंजाबकडून मुंबई इंडियन्सची मुंबईत धुलाई 
पंजाबकडून मुंबई इंडियन्सची मुंबईत धुलाई 

पंजाबने मुंबई इंडियन्सची धुलाई केली आहे. रोहितच्या गैरहाजरीत कर्णधार झाले....

Read more