By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आजच्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यात श्रीलंका च्या म्याथुज च्या 113 व थिरिमाणे च्या 53 धावाच्या जोरावर चा श्रीलंकाने 264 धावां चा पल्ला गाठला. 55 धावात 4 गडी बाद अश्या अवस्थेत असताना म्याथुज आणि थीरीमाणे यांच्या चिवट खेळीने श्रीलंकेला ही धाव संख्या उभारता आली.
भारतातर्फे बूमराह ने 373 धावत 3 गडी बाद केले. जाडेजा , पंड्या व कुलदीप ने प्रत्येकी 1 गडी बाद केला .
इंग्लंडमध्ये श्रीलंका विरुद्ध भारत असा सामना सुरू असताना आकाशात मैदाना....
अधिक वाचा