By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 02:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे माजी कर्णधार सौरव गांगुली ने आज स्वीकरली. किरिकेट वर्तुळात सौरवला दादा म्हंटले जाते. त्यामुळेच आता बीसीसीआयमध्ये दादागिरी सुरु झाल्याची चर्चा होत आहे. सौरव गांगुली हा बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष आहे. त्याने पदभार स्वीकारताच मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवातही ही झालीय
सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शहा सचिवपदी उत्तराखंडचे महीम वर्मा उपाध्यक्षपदी, अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार पदी, केरळचे जयेश जॉर्ज सयुंक्त सचिवपदी तर आयपीएल उपाध्यक्षपदी ब्रिजेश पटेल असणार आहेत
भारताच्या भेदक बॉलिंगपुढे दक्षिण आफ्रिकेची पुन्हा भंबेरी उडाली आहे. रांची....
अधिक वाचा