ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

द. आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंनी केला आपसात विवाह

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

द. आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंनी केला आपसात विवाह

शहर : विदेश

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील डेन वॅन निकेर्क आणि मॅरीजाने कॅप या दोघींनी आपसात विवाह करून खळबळ माजवली होती. या दोन महिला क्रिकेटपटू आपसात विवाहबद्ध झाल्या असून त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. क्रिकेटपटूंचे देश वेगळे असून त्यातील एक न्यूझीलँडची तर दुसरी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे. न्यूझीलँडच्या क्रिकेटपटूचे नाव हेली जेनसन असे असून तिच्या वैवाहिक जोडीदाराचे नाव निकोला हॅनकॉक आहे. हेली न्यूझीलँड क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज आहे. ती आपल्या संघाकडून सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि 20 टी-20 मालिका खेळली आहे. तिची जोडीदार निकोला हॅनकॉक ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू असून ती देशांतर्गत होणार्‍या सामन्यांमध्ये खेळते. गेल्या वर्षीही दोन क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकल्या होत्या.

मागे

World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप टीमची घोषणा
World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप टीमची घोषणा

३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या ट....

अधिक वाचा

पुढे  

आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा 'हा' ठरला पहिला भारतीय
आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा 'हा' ठरला पहिला भारतीय

मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात १८ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये मुंबईने दिल्....

Read more