ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीलंकेच्या गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची राज्यपालपदी नियुक्ती

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीलंकेच्या गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची राज्यपालपदी नियुक्ती

शहर : मुंबई

कोलंबो, श्रीलंकेचा विख्यात गोलंदाज मुथय्या मुरलीधरण यांची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी नियुक्ती केली आहे.

या संदर्भात राष्ट्राध्यक्षांच्या सचिवालय यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी स्पिकर मुरलीधरण उत्तर श्रीलंकेचा राज्यपाल पूर्व श्रीलंकेच्या राज्यपाल अनुराधा यमपथ, तर मध्य प्रांताचे राज्यपाल म्हणून तिस्सा विथरणा पदभार सांभाळणार आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक ८०० बळी घेणारा ४७ वर्षीय मुरलीधरण आता श्रीलंकेचा राज्यपाल म्हणून नवीन इनिंग सुरू करणार आहे. २००५ मध्ये त्याने भारतातील चेन्नईमध्ये राहणार्‍या मधिमलार राममूर्ति हिच्याशी विवाह केला होता. २०१० मध्ये त्याने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली होती.

मागे

एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं
एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं

एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. आंतरराष्....

अधिक वाचा

पुढे  

टीम इंडियाचा फलंदाज दिवसाला कमवतोय एक कोटी!
टीम इंडियाचा फलंदाज दिवसाला कमवतोय एक कोटी!

खेळ मग तो कोणताही असो काही मोजक्या खेळाडूंना त्यांच्या नावा आधी ब्रँड असा श....

Read more