ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नव्याने निवडणूक घ्या! सुप्रीम कोर्टाचा तिरंदाजी संघटनेला आदेश

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 04:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नव्याने निवडणूक घ्या! सुप्रीम कोर्टाचा तिरंदाजी संघटनेला आदेश

शहर : delhi

तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाचा (एएआय) पाय खोलात गेला आहे. बीव्हीपी राव यांनी एएआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवडयांच्या आत नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एस. वाय. कुरेशी यांची एएआयवर प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यांनी तयार केलेल्या नव्या घटनेच्या आधारे निवडणूकही पार पडली, पण या निवडणुकीला महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनकडून आव्हान देण्यात आले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय देताना नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

मागे

IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही?
IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही?

आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल....

अधिक वाचा

पुढे  

वन डेमध्ये यजमानांनी मारली बाजी, तर विराटसेना ’या’ नंबरवर
वन डेमध्ये यजमानांनी मारली बाजी, तर विराटसेना ’या’ नंबरवर

वर्ल्ड कप सुरु होण्याआधी महिनाभराचा कालावधी उरला असताना आयसीसीनं कसोटी, एक....

Read more