By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने सहा गडी आणि पंधरा चेंडू राखून आरामात जिंकला. त्याचबरोबर ही मालिका टीम इंडियाने 2-0 खिशा घातली मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
वेस्टइंडीज संघाने ख्रिस गेलच्या धडाकेबाज 72 धावांच्या जोरावर भारतापुढे 240 धावांचे लक्ष्य ठेवले गेलेने या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार ठोकले. पावसामुळे सामना 35 षटकांचा करण्यात आला. डकवार्थनुसार भारताला 255 धावांचे आव्हान दिले गेले. भारताची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने 114 आणि श्रेयस अय्यरने 65 धावा केल्या. कोहलीने सर्वात जलद 43 शतके ठोकली. त्याला सामनावीर व मालिकावीर किताबाने गौरवण्यात आले. विराटने 230 डावात शतकांचा टप्पा गाठला. सचिनने 425 गावात हा पल्ला गाठला होता. सचिनपेक्षा 185 डाव कमी खेळूनही विराटने हा टप्पा गाठल्याने सचिनही अवाक होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. तीन सामन्य....
अधिक वाचा