By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारताचा स्टार टेनिस खेळाडू दिवीज शरणने ब्रिटनची स्टार टेनिस खेळाडू समंथामरे हिच्यासी विवाह केला तर दुसरीकडे माजी टेनिसपटू स्टीफन अमृतराज यानेही अमेरिकेची स्टार खेळाडू एलिसन रिस्के हिच्याशी केले. स्टीफन हा भारताचे माजी टेनिस पटू आनंद अमृतराज यांचा मुलगा आहे.
दिवीज शरण दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आतापर्यंत पुरुषांच्या गटात टेनिस स्पर्धेत 4 एटीपी टूर टाइटल्स जिंकले आहेत. शिवाय डेवीस कपमध्ये त्याने भारताचे प्रतिनीधीत्व केले आहे. तर लॉस एजेल्स मध्ये जन्मलेल्या 35 वर्षीय स्टीफनने ही डेवीस कप मध्ये भारताचे प्रतींनीधीत्व केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाला 2011 मध्ये विश्वविजेता ....
अधिक वाचा