By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला आहे. पाक क्रिकेट बोर्डाने ही माहिती तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिल्याचे म्हटले जाते. परंतु आयसीसी आणि विंडीज क्रिकेट बोर्डाने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघाला विंडीजमध्ये कोणतीही स्पेशल सुरक्षा दिली नसून त्यांच्या सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेत विंडीज संघाचा दारुण पराभव केला आहे. आता या दोन्ही संघात दोन कसोटी सामने होणार आहे. सध्या भारतीय संघ विंडीज 'अ' विरोधात सराव सामन्यात खेळत असून या सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळविली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपट्टू व्ही. बी. चन्द्रशेखर यांचे चेन्नईत हृदयविकरच्....
अधिक वाचा