By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 08:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोर आज कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असणार आहे. फलंदाजीमध्येही बंगळुरुचा संघ विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. आजच्या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याने आजच्या सामन्यात निखील नाईकला संघाबाहेर करुन सुनिल नरीनला संधी दिली आहे. विराटने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. हेटमेयरच्या जागी टीम साउदी संघात घेतले आहे. तर उमेश यादवच्या जागी पवन नेगीला संधी दिली आहे.
चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईने 37 रनन....
अधिक वाचा