By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 09:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंजाबने मुंबई इंडियन्सची धुलाई केली आहे. रोहितच्या गैरहाजरीत कर्णधार झालेल्या पोलर्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय फसला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी 10 षटकात शतकी सलामी दिली. गेलने वानखेडेवर षटकारांची बरसार करण्यास सुरुवात केली. त्याला केएल राहुलनेही 41 चेंडूत 50 धावा करुन त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी दिलेल्या या दमदार सलामीमुळे मुंबईसमोर आज मोठे आव्हान ठेवले जाणार याचा अंदाज आला होता.
वानखेडे मैदानावर होत असलेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने दुखापतीमुळे....
अधिक वाचा