ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टीम इंडियाच्या कर्णधाराचा विस्डेनकडून सन्मान

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीम इंडियाच्या कर्णधाराचा विस्डेनकडून सन्मान

शहर : मुंबई

       विस्डेन या क्रीडा संबंधित मासिकाकडून त्याच्या दशकातील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून विराट कोहली याची निवड करण्यात आली आहे. दशकातील कसोटी सामन्यात त्याला प्रोमोशन मिळाले असून विस्डेनकडून सन्मानित करण्यात आले आहे.

 
      विराट कोहलीने कसोटी सामन्यात २७ शतकांसह ७२०२ धावा काढल्या असून वन-डे क्रिकेटमध्ये त्याने ११,१२५ तर टी-२० क्रिकेटमध्ये २६३३ धावा त्याच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यार्यां खेळाडूंपैकी विराट कोहली तिसर्याा स्थानावर पोहचला असून त्याने आता पर्यन्त ७० शतके व २१,४४४ रन्स काढल्या आहेत.

या चार खेळाडूंनाही स्थान मिळणार 
    
      उत्कृष्ठ खेळाडूंच्या यादीत अजून चार खेळांडूंचाही विस्डेनकडून स्थान मिळाले आहे. यामध्ये असलेले डेल स्टेन, ए.बी.डिव्हीलीयर्स, स्टीवन स्मिथ आणि एलिस पेरी ही महिला क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे. 

मागे

'धाकड गर्ल' गीता फोगट आई झाली !
'धाकड गर्ल' गीता फोगट आई झाली !

        नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती, सेलिब्रि....

अधिक वाचा

पुढे  

"भारत आता संपलेला आहे,भारतावर बहिष्कार घाला” - जावेद मियाँदाद

       भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कायम तापलेले असते. ....

Read more