By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 03:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बुमराहची कमाल, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के; हाशीम अमलापाठोपाठ क्विंटन डिकॉकही तंबूत. जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला दिला दूसरा धक्का दिला. स्कोअरबोर्डवर २६ रन असताना आफ्रिकेची दुसरी विकेट पडली. क्विंटन डी-कोक १७ बॉलवर १० रन करून आऊट झाला. बुमराहची ही वर्ल्ड कपमधली दुसरी विकेट घेतली.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात करून जसप्रीत बुमराहन....
अधिक वाचा