ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 03:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

शहर : देश

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात करून जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. स्कोअरबोर्डवर ११ रन असताना आफ्रिकेची पहिली विकेट पडली. हाशिम आमला ६ रन करून आऊट झाला. बुमराहची ही वर्ल्ड कपमधली पहिली विकेट आहे.

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारताने कुलदीप आणि चहलला संधी दिली आहे.

१९८३ आणि २०११ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला, त्यावेळीही पहिल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता.

भारतीय टीम

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर, चहल, कुलदीप, बुमराह

 

मागे

ICC World Cup 2019 : भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार
ICC World Cup 2019 : भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघावर....

अधिक वाचा

पुढे  

दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का

बुमराहची कमाल, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के; हाशीम अमलापाठोपाठ क....

Read more