By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वाकांक्षी मोहिमेतील चांद्रयान-२ च्या भरकटलेल्या विक्रम लँडरचे अवशेष सापडले. अमेरिकेत अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) लयुनार रिकॉजिसन्स ऑर्बिटर कॅमेराने विक्रम लँडरच्या खाणाखुणा टिपल्या आहेत. ७ सप्टेंबर २०१९ रोजी इस्रो कडून चांद्रयान-२ पाठवण्यात आले होते. मात्र चंद्रापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरने विक्रमच्या संभाव्य ठावठिकाण्याचे फोटो इस्रोला पाठविले होते. आता नासाने टिपलेल्या चंद्रावरील छायाचित्रात हिरवी आणि निळी ठिपके दिसत आहेत. हे ठिपके म्हणजेच विक्रम लँडरचे अवशेष असल्याचे इस्रोने म्हंटले आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात डिजिटल कंपनी रिलायन्स जिओने मध्य प्रदेश आण....
अधिक वाचा