By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईसह राज्यात तीन चाकी रिक्षा आहेत. परंतु लवकरच बजाजची 'क्यूट कार' रिक्षा म्हणून रस्त्यावर धावताना दिसणार आहे. कारण या चार चाकी 'क्यूट कार' ला रिक्षा म्हणून परिवहन विभागाने मान्यता दिली आहे.
सध्याच्या तीन चाकी रिक्षा ने प्रवास करताना थोडी भीती वाटत असते. या रिक्षा बजाज ऑटो कंपनीच्या आहेत. आता बजाज ने तयार केलेली ही क्यूट कार चार चाकी असून तिला बंद दरवाजे आणि टणक छत्र आहे. शिवाय ही कार पेट्रोल, सीएनजी, व एलपीजी या तिन्ही वेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. तसेच तिची आसन क्षमता, प्रती किमी साठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमताही ऑटो रिक्षा समकक्ष आहे. या चार चाकी रिक्षा चा विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
कर्जतचा धबधबा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सर्वत्र पावसाळा सुरुवात झाल्यापास....
अधिक वाचा