ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर

शहर : मुंबई

सामान्यतः दक्षिणमुखी घर अशुभ मानले जाते. बहुतांश लोक पूर्व किंवा पश्चिमुखी घरात राहणे पसंत करतात, परंतु वास्तुनुसार दक्षिणमुखी घर सर्व राशीच्या लोकासांठी अशुभ नसते. सर्व 12 लग्न कुंडलींसाठी दक्षिणमुखी घराचा प्रभाव वेगवेगळा राहतो. कुंडलीमध्ये एकूण 12 लग्न सांगण्यात आले आहेत. पहिले स्थाणज्य राशीचे असते, कुंडली त्या लग्नाची मानली जाते. लग्नाचे नाव 12 राशीच्या आधारे निश्चित होते.

1. मेष लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर किंवा प्लॉट शुभ राहतो. अशा घरामध्ये राहिल्याने व्यक्तीचा विकास होतो.

2. तुमची कुंडली वृषभ लग्नची असल्यास दक्षिणमुखी घर अशुभ राहते.

3. मिथुन लग्न असलेल्या लोकांसाठी ही दिशा अशुभ राहते. अशा घरामध्ये व्यक्तीला आजार होण्याची शक्यता राहते.

4. कर्क लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर अत्यंत शुभ राहते. यांना मान-सन्मान, नोकरीत प्रमोशन आणि अपत्य सुख मिळते.

5. सिंह लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर भाग्योदय कारक ठरते.

6. कन्या लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर कष्टदायक ठरते. घरातील आजार आणि खर्च कधी थांबत नाहीत.

7. तूळ लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी या दिशेचे घर सामान्य राहते.

8. वृश्चिक लग्न असलेल्या लोकासांठी दक्षिणमुखी घर अत्यंत शुभ राहते. या घरामध्ये राहिल्याने मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढतो.

9. धन लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी या दिशेचे घर शुभ राहते. अशा घरामध्ये राहिल्याने व्यक्तीला अपत्य, शिक्षण आणि धन सुख मिळते.

10. मकर लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर कुटुंबासाठी शुभ राहते.

11. कुंभ लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर अडचणी वाढवणारे ठरू शकते. अशा घरात राहिल्याने जीवनात संघर्ष वाढतो.

12. मीन लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर धनलाभ करून देणारे आणि भाग्योदय कारक ठरते.

मागे

वास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात….
वास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात….

वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषाम....

अधिक वाचा

पुढे  

गरिबीला आमंत्रण देतात घरातील या चुका
गरिबीला आमंत्रण देतात घरातील या चुका

वास्तुनुसार घरामध्ये झालेल्या छोट्या-छोट्या चुका तुम्हाला मोठ्या अडचणीत ....

Read more